Maharashtra Solar Scheme : महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी सोलार योजना जाहीर
Continues below advertisement
महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी सोलार योजना जाहीर, ४ हजार मेगावॅट वीज निर्मितीसाठी शेतकऱ्यांची जमीन भाडे तत्वावर घेणार , खाजगी जमीन महाऊर्जा संस्थेस प्रति हेक्टर प्रतिवर्ष ७५ हजार दर
Continues below advertisement