Gondia : आयुषी उकेचं गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत मोठं यश; जगात तिसरा, देशात पहिला क्रमांक ABP Majha
गोंदियातील आयुषी उके या विद्यार्थीनीने जागतिक पातळीवर होणाऱ्या ऑलिम्पियाड स्पर्धेत घवघवीत यश मिळवलं.. १५ वर्षाच्या आयुषी उके या विद्यार्थीनीने आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत जगात तिसरा तर देशातून पहिला क्रमांक पटकावला.. ऑक्टोबर २०२० मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.