Ajit Pawar Kolhapur Flood visit cancelled : अजित पवारांचा Kolhapur दौरा रद्द

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला असून अजित पवार आता सांगलीच्या दिशेने रवाना झाले आहेत. हवामानाचा अंदाज लक्षात घेता अजित पवारांचा कोल्हापूरचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram