Maharashtra Flood and Landslide : महापूर आणि दरड कोसळून राज्यात तब्बल 164 जणांचा मृत्यू ABP Majha

Continues below advertisement

महापूर आणि दरड कोसळून राज्यात तब्बल 164 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 जण बेपत्ता आहेत. या घटनांमध्ये तब्बल 25 हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram