Maharashtra Fisherman : 18 मच्छीमारी बंदराच्या विकासासाठी साडेतीन हजार कोटी मंजूर : ABP Majha

Continues below advertisement


देशाच्या राष्ट्रीय सीमावर्ती क्षेत्रांचा अत्यंत महत्त्वाचा भाग असणाऱ्या सागरी किनारपट्टीतील १८ मच्छीमारी बंदराच्या विकासाला साडे तीन हजार कोटींच्या निधीला मंजुरी मिळालीये. यामध्ये , मुंबईसह रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या १८ मच्छमारी बंदरांचा समावेश असणार आहे.  त्यामुळे आता कोकण किनारपट्टीतील मच्छीमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात गतिमान होण्या बरोबरच या सर्व बंदरावर येत्या काळात वर्दळ वाढून जागा निर्माण होणार असल्याने सागरी सुरक्षिततेला देखील नवा आयाम प्राप्त होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram