Crop Insurance : पीकविमा योजनेचा लाभ घेण्यात महाराष्ट्र अव्वल, शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्ये 107 टक्के वाढ
Continues below advertisement
पीकविमा योजनेचा लाभ घेण्यात देशामध्ये महाराष्ट्र अव्वल, राज्यातील शेतकऱ्यांनी केली सर्वाधिक नोंदणी, गतवर्षीच्या तुलनेत राज्यातील शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्ये 107 टक्के वाढ.
Continues below advertisement