Namo Shetkari Yojna : नमो शेतकरी महासन्मान योजनेला मंजूरी, शेतकऱ्यांना मिळणार 6 हजारांचा निधी
Continues below advertisement
पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो महासन्मान शेतकरी योजना
केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देणार
केंद्राचे ६ आणि राज्याचे ६ हजार असे १२ हजार रुपये मिळणार
राज्यातील १ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
मे अखेरीस किंवा जुलैमध्ये या योजनेचा पहिला हप्ता मिळणार
पीएम किसान योजनेतील शेतकरीच नमो महासन्मान योजनेसाठी पात्र
Continues below advertisement