Maharashtra Farmers Issue : G20साठी सरकारी कर्मचारी हजर, शेतकऱ्यांसाठी नाही; विरोधकांचा हल्लाबोल

Continues below advertisement

विधानसभेचं कामकाज सुरु होताच विऱोधी पक्षनेते अजित पवार यांची अवकाळी पावसावर स्थगन प्रस्तावाची मागणी. विखेपाटील यांनी उद्यापर्यंत पंचनामे होतील असं निवेदन केलं. मात्र विरोधकांची घोषणाबाजी करीत केला सभात्याग. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram