
Maharashtra Farmer Loss :राज्य सरकार शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरुपाची मदत देणार,शेतकऱ्यांना चेक देणार
Continues below advertisement
Maharashtra Farmer Loss : राज्य सरकार शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरुपाची मदत देणार, विधानभवनात शेतकऱ्यांना मदतीचे चेक देणार
थोड्याच वेळात विधानभवनात शेतकऱ्यांना मदतीचे चेक देणार ---------- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चेकचे वाटप होणार --------------- राज्य सरकार शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरुपाची मदत देणार
Continues below advertisement