Maharashtra Farmer:जानेवारी-ऑक्टोबर 10 महिन्यात 2478 शेतकऱ्यांनी दिला जीव,सरकारची लेखी उत्तरात कबुली

Continues below advertisement

Maharashtra Farmer:जानेवारी-ऑक्टोबर 10 महिन्यात 2478 शेतकऱ्यांनी दिला जीव,सरकारची लेखी उत्तरात कबुली
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याची कबुली राज्य सरकारने विधिमंडळात दिली. जानेवारी २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान महाराष्ट्रात २४७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर अमरावती विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्याची प्रकरणं समोर आली आहेत. सततची नापिकी, शेतमालाला भाव नसणं या आणि अशा कारणामुळे राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचं सरकारने सांगितलं. शेतकरी आत्महत्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांना राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram