Coal shortage in India : कोल इंडियाच्या ढिसाळ कारभारामुळे कोळशाचा तुटवडा : Nitin Raut PC
Continues below advertisement
कोळशाअभावी ३५ हजार मेगा वॅट विजेचा तुटवडा असल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी म्हटलं आहे. सणासुदीच्या दिवसात जनतेनं विजेची काटकसर करावी असंही ऊर्जामंत्र्यांनी म्हटलं आहे. कोल इंडियाच्या ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्रात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला असल्याचं नितीन राऊतांनी म्हटलंय.. तसंच मिळणारा कोळला अपेक्षित दर्जाचा नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement