Maharashtra : ठाण्यात वीज कामगारांचं आंदोलन, महावितरणाच्या खासगीकरणाविरोधात धडक मोर्चा

Continues below advertisement

ठाण्यात वीज कामगारांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन, महावितरणाच्या खासगीकरणाविरोधात कामगारांचा धडक मोर्चा, तर आंदोलनाची दखल न घेतल्यास 18 जानेवारीला बेमुदत आंदोलनाचा इशारा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram