Maharashtra Electricity Issue : भर गणेशोत्सवात भारनियमनाचं संकट? वीज निर्मितीत अडथळे काय?
Continues below advertisement
राज्यातील सात औष्णिक विद्युत केंद्रातून ५० टक्केच वीजनिर्मीती होत असल्यामुळे वीज संकट वाढण्याची शक्याता निर्माण झालीय. पाऊस, ओला कोळसा आणि दुरूस्तींच्या कामामुळे वीजनिर्मीती प्रभावीत झालीय. सातही केंद्रात ९ हजार ५४० मेगावॅट वीज निर्मीतीची क्षमता असताना फक्त ४ हजार ७३२ मेगावॅट वीजनिर्मीती होतेय. त्यामुळे वीज संकट गडद होत आहे.
Continues below advertisement