Maharashtra Elections : राज्यातील सर्व प्रलंबित निवडणुका जुलैनंतरच : सूत्र ABP Majha
Continues below advertisement
राज्यातील सर्व प्रलंबित निवडणुका जुलैनंतरच-सूत्र, राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती, जुलैमधील परिस्थिती पाहून निवडणुकांचा निर्णय घेणार-सूत्र , मतदान यादी, प्रभाग रचना कऱण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता , १४ पालिका, २५ जि.प. २८४ पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित
Continues below advertisement