Kolhapur : कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक, कोल्हापुरात करणार आंदोलन
Continues below advertisement
महाराष्ट्राबद्दल वारंवार विखारी वक्तव्य करून महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या कर्नाटक सरकारविरोधात उद्या धरणं आंदोलन करण्यात येणारेय. महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या धरणं आंदोलन करणारेय. बेळगावातील मराठी भाषकांना कानडी पोलिस त्रास देत असल्याचाही निषेध महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात येणारेय. दरम्यान, कोयना आणि कृष्णा नदीचे पाणी कर्नाटकला देऊ नका अशी मागणी बेळगावच्या मराठी युवा मंचने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Belgaum Karnataka 'Maharashtra Maharashtra Karnataka Border Issue Maharashtra Ekikaran Samiti