Kolhapur : कर्नाटक सरकाविरोधात एकीकरण समिती आक्रमक, आज कोल्हापुरात करणार धरणे आंदोलन
Continues below advertisement
महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते कोगनोळी चेक पोस्ट येथे एकत्र जमून तेथून कोल्हापूरला येणार. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवान करून रॅलीला सुरुवात. मोठा पोलीस बंदोबस्त.
Continues below advertisement
Tags :
Maharashra Karnataka Maharashtra Karnataka Border Issue Maharashtra Ekikaran Samiti 'Maharashra