Maharashtra Draught : ऐन श्रावण महिन्यात शेतकऱ्यांवर दुष्काळाचं सावट ABP Majha
Continues below advertisement
Dharashiv Draught : ऐन श्रावण महिन्यात शेतकऱ्यांवर दुष्काळाचं सावट ABP Majha
श्रावण महिना म्हणजे सणांचा, हिरव्यागार भवतालाचा. आणि मस्त पावसाचा महिना. यंदा मात्र याच श्रावण महिन्याला वरूणराजाने अवकळा आणलीय. येताना मुसळधार बनून आला आणि आता मात्र तो रुसून गेलाय. त्यामुळे, बळीराजाने मोठ्या आशेने पेरलेल्या बिया, मातीखाली तशाच करपून गेल्यात. धरणं उघडी पडलीयत... विहिरींचा जीव तळाशी पोहोचलाय. त्यामुळे, जाता-जाता तरी पाऊस ही कोरड संपवेल का? असा आर्त सवाल आता सर्वजण करतायत.
Continues below advertisement