Maharashtra Districts without Guardian Minister : राज्यातील जिल्हे पालकमंत्र्यांविना पोरके

Continues below advertisement

महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर आधी मंत्रिमंडळ विस्तार रखडला, त्यानंतर खातेवाटप रखडला आणि आता राज्यातील जिल्हे पालकमंत्र्य़ांच्या प्रतीक्षेत आहेत. पालमंत्र्याविना राज्यातली विकासकामं ऱखडली आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी मदतीची आस लावून बसलाय. पण मदतीसाठी दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय. एकूण राज्यात पालकमंत्र्यांविना जिल्हे अनाथ झालेत आणि विकास पोरका झाल्याचं चित्र दिसतंय.. राज्यातील या स्थितीचा आढावा घेऊय़ात या रिपोर्टमधून..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram