
Maharashtra Din Germany : महाराष्ट्र दिनानिमित्त जर्मनीत व्हायोलिन बँड ABP Majha
Continues below advertisement
Maharashtra Din Germany : महाराष्ट्र दिनानिमित्त जर्मनीत व्हायोलिन बँड
महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून जर्मनीमधील स्टुटगार्ट आणि म्युनिक येथे इंडो-जर्मन असा व्हायोलिन बँडचा अतिशय सुंदर आणि सुरेल कार्यक्रम झाला... पुण्यातील स्वप्ना दातार यांच्या व्हायोलिन वृंदाने दिलेली संगीताची मेजवानी मस्तच होती... स्टुटगार्ट येथील विख्यात मोझार्ट सभागृह हॉलमध्ये मिसेस ब्राऊनींग यांच्या मुलांच्या व्हायोलिन बँड बरोबर भारतीय मुलांच्या स्वरस्वप्न व्हायोलिन बँडचे सादरीकरण झाले.... अभिजात शास्त्रीय संगीत तसेच भजन,अभंग, देशभक्तीपर गीत आदी रचना सादर करण्यात आल्या. म्युनिकमधील कार्यक्रमालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Din