Maharashtra : फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सरसंघचालकांच्या भेटीला
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता, राज्यपालांच्या भेटीआधी शिंदे आणि फडणवीस सरसंघचालकांच्या भेटीला
Continues below advertisement