Maharashtra Deputy CMs | Ajit Pawar चाकणमध्ये, Eknath Shinde ठाण्यात, कामाचा आढावा!
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे आज कामावर दिसले. दोघांनीही आपापल्या बालेकिल्ल्यांमध्ये थेट ग्राऊंडवर जाऊन कामांची पाहणी केली आणि आढावा घेतला. अजित पवार यांनी चाकणमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येवर संबंधितांशी चर्चा केली. त्यांनी नव्या उपाययोजनांची चाचपणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे ते घोडबंदर या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. एकनाथ शिंदे यांनी "साठ मीटरच्या रस्त्याचे काम लवकर करुन लोकांना दिलासा देऊ" अशी ग्वाही दिली. या पाहणीनंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिल्या.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement