Maharashtra day 2023 : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या दोन हुकांरगीतांची गोष्ट...
abp majha web team
Updated at:
01 May 2023 02:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1 मे 1960 हा तो दिवस होता जेव्हा आपल्या राज्याची निर्मिती झाली. अर्थात त्यासाठी उभारलेला लढा आणि 106 जणांनी पत्करलेलं हौतात्म्य कोणीच विसरु शकत नाही. या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्य़ाचा अंगार चेतवत ठेवण्य़ाचं कार्य केलं ते इथल्या शाहीरांनी. त्यांचं महाराष्ट्राच्या निर्मितीतलं योगदान वादातीत आहे. याच चळवळीतल्या दोन हुकांरगीतांची गोष्ट आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय