Maharashtra Dam Water Level : पाऊस फुल, धरणं हाऊसफुल्ल ; राज्यातील धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ
राज्यात गेले काही दिवस वरुणराजा जोरदार बरसतोय. त्यामुळे नागरिकांची तहान भागवणारी राज्यातली अनेक धरणं भरुन गेलीयत. पाहूयात याच धरणांच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...
Tags :
Maharashtra Monsoon IMD Mumbai Rains Special Report Weather Updates Maharashtra Rains Maharashtra Dam Monsoon 2022 Maharashtra Dam Water Leve