Maharashtra Dam Water Level : गाठला तळ, वाढला घोर ; काही दिवसांत पाऊस पडला नाही तर पाणीकपातीचं संकट
Continues below advertisement
दरम्यान, धरणांची संख्या जवळपास १ हजार ८२१... त्यातला शिल्लक पाणीसाठा अवघा २५ टक्के... आणि अनेक गावांच्या तहानेला टँकरचा आधार... ही अवस्था सध्या महाराष्ट्राची झालीय... त्याला कारण आहे, पावसाने दिलेली ओढ. महत्त्वाचं म्हणजे धरणांमधील पाणीसाठ्याची अवस्था बघता, येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही तर, महाराष्ट्राला पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट उभं राहू शकतं. त्याचसोबत, अनेक महानगरपालिका तसे नगरपालिकांनी खबरदारी म्हणून आतापासून पाणीकपात सुरू केलीय.
Continues below advertisement