Maharashtra Curfew | अमरावतीत कुठे शुकशुकाट, तर कुठे गर्दी

अमरावती शहरात लॉकडाऊनचं पालन कुठे होतंय तर कुठे बोजवारा उडल्याचा पाहायला मिळत आहे. अमरावती शहरातील पंचवटी चौक या परिसरात राधानगर, गाडगेनगर, राठी नगर या भागात ग्रामीण भागातून आलेले तसेच अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी राहतात. सर्वाधिक तरुणांची गर्दी असणाऱ्या या भागात मात्र, विद्यार्थी कुठेच दिसत नाही पण विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. कुठेही पोलिसांकडून नाकेबंदी करतांना पाहायला मिळत नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola