Maharashtra Curfew | सोलापुरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 30 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

शासनाने संचारबंदी जाहीर केल्यानंतरही सोलापुरात अनेक नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केल्याचं दिसून येतंय. त्यावर आता पोलिसांनी कारवाई करत 30 हून अधिक लोकांना ताब्यात घेतलंय. शहरात अनेक चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली असून अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola