Dhule Market : धुळ्यातील मार्केटमध्ये तुफान गर्दी; मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा विसर ABP Majha
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Updated at:
10 Jan 2022 11:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाचा वाढता कहर पाहता राज्यात रात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आलेत. मात्र भाजीमार्केटमधील गर्दी कमी होत नसल्याचे पाहायला मिळतंय.. राज्याच्या विविध भागातील भाजी मंडईमध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. मास्क लावण्याचं आवाहन करण्यात आलं असलं तरी मार्केटमध्ये अनेक जण विनामास्क फिरत असल्याचे दिसून आलं. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने गर्दी टाळण्याचं आवाहनही करण्यात आलं. मात्र कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं. धुळ्यातील मार्केटमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी..