Cotton buying closed | कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत, 10 दिवसांपासून कापूस खरेदी बंद | ABP Majha

कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी बंद झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय...
कापूस पणन महासंघातर्फे राज्यांमध्ये शासकीय हमीभाव केंद्राव्दारे कपाशीची खरेदी सुरु होती.. गेल्या दहा दिवसांपासून
ही खरेदी पूर्णपणे बंद केल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola