Maharashtra Coronavirus : कोविड पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 'या' 9 जिल्ह्यांना ICMR चा अलर्ट
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
01 Aug 2021 11:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून नऊ हजारांच्या आत येऊ लागली आहे. आज 6,959 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 786 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 90 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.62 टक्के आहे