Maharashtra Corona Vaccination Process | कोविड लसीकरणाची ब्ल्यू प्रिंट 'माझा'च्या हाती

कोरोनाचा प्रसार कमी होत चालला असताना काही ठिकाणी लसीकरण देखील सुरु झालं आहे. राज्यात देखील लसीकरणाची तयारी जोरदार सुरु आहे. राज्यातील कोविड लसीकरणाची ब्ल्यु प्रिंट माझाच्या हाती लागली आहे. या लसीकरणाचा मेगाप्लान सरकारने तयार केला आहे. राज्यात लसीकरणासाठी राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समित्यांचं / टास्क फोर्सचं गठन करण्यात आलं आहे. राज्य पातळीवर मुख्य सचिवांच्या अंतर्गत State steering committe नेमण्यात आली आहे. राज्याच्या टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच, राज्य पातळीवर लसीकरण मोहिमेसाठी कंट्रोल रुमही तयार करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola