Maharashtra Corona : निर्बंध लावा, पण विश्वासात घ्या; अशा सर्व क्षेत्रातील जाणकारांची मतं
राज्यात निर्बंध लागू करताना शिक्षण, उद्योग, कृषी अशा सर्व क्षेत्रातील जाणकारांची मतं विचारात घेण्याची गरज आहे असं मत राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी व्यक्त केलंय . ABP माझाने ही याची दखल घेत सर्व क्षेत्रातील जाणकारांची मतं घेतली आहे.
Tags :
Maharashtra Omicron Mumbai Omicron Omicron Pune Omicron Cases India Omicron Covid Regulations