Coronavirus | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 128 वर, 24 तासात 21 नवे रुग्ण
Continues below advertisement
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 128 वर पोहोचली आहे. दिवसभरात राज्यात 21 नव्या कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत 9, ठाणे आणि पनवेलमध्ये प्रत्येकी एक तर सांगतील 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
Continues below advertisement