Maharashtra : कोरोनाला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूसह अनेक बंधनं; जाणून घ्या काय सुरु आणि काय बंद
राज्यात तिसऱ्या लाटेचा शिरकाव झालाय असं तज्ञांचं मत असून कोरोनाचे आकडे भयंकर पद्धतीनं वाढत आहेत. राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर काल (शनिवारी) कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात आज मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
Tags :
Maharashtra Maharashtra Corona Guidelines Maharashtra Guidelines Omicron Mumbai Omicron Omicron Cases India Omicron Omicron