Maharashtra Corona Minister: मंत्रीमंडळाला कोरोनाचा विळखा, 'ही' आहेत मंत्र्यांची नावं ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Jan 2022 09:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना संसर्ग झालाय. एकनाथ शिंदे यांनीच ही माहिती दिलीय. वैद्यकीय उपचार सुरू असून प्रकृती उत्तम असल्याची माहिती शिंदे यांनी ट्विट करून दिलीय. त्याचबरोबर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना देखील कोरोनाची लागण झालीये.. ते सध्या विलगीकरणात आहे..