Maharashtra Corona| कोरोनास्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाची 30पथकं आज महाराष्ट्र दौऱ्यावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Apr 2021 10:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातील कोरोनास्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभाग अॅक्शन मोडमध्ये; केंद्रीय आरोग्य विभागाची 30 पथकं आज महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह कोरोना प्रभावित भागांचा दौर करणार