Maharashtra Contractor : शासनाने कंत्राटदारांसाठी संरक्षण कायदा संमत करण्याची मागणी
Continues below advertisement
Maharashtra Contractor : शासनाने कंत्राटदारांसाठी संरक्षण कायदा संमत करण्याची मागणी राज्य अभियंता संघटनेचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र, शासनाने तात्काळ कंत्राटदारांसाठी संरक्षण कायदा संमत करावा, अन्यथा राज्यातील सर्व विकासकामे बंद करण्याचा राज्यातील सर्व कंत्राटदार आणि अभियंता संघटनेचा इशारा.
Continues below advertisement