Maharashtra : तिजोरीत खडखडाट,कंत्राटदार चिंताक्रांत! कंत्राटदार महासंघ काय म्हणतो?

Continues below advertisement

सरकारकडून ६ महिन्यांपासून कंत्राटदारांना बिलंच नाहीत...
राज्य कंत्राटदार महासंघानं मांडलं वास्तव ...
कंत्राटदारांची २१ हजार कोटींची देयके प्रलंबित ..
कंत्राटदारांची बिलं थकल्यानं विकासकामे रखडण्याची भीती...
आ.रोहित पवारांनी कंत्राटदारांची पत्रं दाखवत समोर आणले वास्तव...
कंत्राटदार आणि अभियंता,मजूर संस्थांचे उद्या सोलापुरात आंदोलन...

तिजोरीत खडखडाट,कंत्राटदार चिंताक्रांत! 

२१ हजार २०० कोटींची बिलं थकीत SUB 
उत्तर महाराष्ट्र४ हजार कोटी
मराठवाडा४ हजार २०० कोटी
प.महाराष्ट्र२ हजार ५०० कोटी 
विदर्भ६ हजार ५०० कोटी
कोकण२ हजार १०० कोटी 
मुंबई१ हजार ९०० कोटी 

कंत्राटदार महासंघ काय म्हणतो ?

सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्च २०२४ पर्यंत ६४ हजार कोटींच्या वर्क ऑर्डर दिल्या
ऑक्टोबर २०२४ पर्यंत आणखी २१ हजार कोटींच्या वर्क ऑर्डर देण्याचे नियोजन 
राज्यात २८ हजार कोटींची कामं झाली,३२ हजार कोटींची प्रगतीपथावर
फेब्रुवारी २०२४ पासून २० हजार कोटींची देयकं प्रलंबित
गेल्या सहा महिन्यांपासून कामांना निधी देणंच बंद 
२०२४-२५ साठी बांधकाम विभागासाठी १८ हजार कोटींचीच तरतूद
कंत्राटदारांची बिलं पुढच्या पाच वर्षात मिळणंही कठीण 
राज्यात ३ लाख कंत्राटदार, जवळपास ३ कोटी लोक कंत्राटदारांवर अवलंबून
कंत्राटदारांना बँक कर्ज मिळणे,व्याज भरणे,हप्ते भरणे कठीण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram