Congress Meeting : काँग्रेस आमदारांची आजही विधानभवनात बैठक, सर्व आमदारांना हजर राहण्यासाठी व्हीप
abp majha web team
Updated at:
15 Feb 2024 09:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस आमदारांची आजही विधानभवनात बैठक, सकाळी साडेनऊ वाजता बैठकीला सुरुवात, बैठकीला हजर राहण्यासाठी सर्व आमदारांना व्हीप , कालही काँग्रेस आमदारांची बैठक, मात्र काही आमदार गैरहजर, आजच्या बैठकीला सर्व आमदार हजर राहणार? , राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक