महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Nana Patole दिल्ली दौऱ्यावर; स्वबळाचा सूर हायकमांडला मान्य?

Continues below advertisement

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी नाना पटोले यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा अर्ध्यावर सोडला आहे. सध्या नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देण्यास सुरुवात केल्यामुळे महाविकास आघाडीत काहीशी धुसफूस पाहायला मिळत आहे. आज हायकमांडसोबतच्या बैठकीत त्यावर काय खलबतं होत आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram