Congress Delhi Meeting : राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक, राज्यातील 25 मोठे नेते येणार
abp majha web team
Updated at:
11 Jul 2023 10:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक होणार आहे. सकाळी ११ वाजता काँग्रेस मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीला राज्यातील २५ मोठे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील संघटनेतील बदल, निवडणुकीतील रणनीतीवर या बैठकीत चर्चा होणार आहे.