Maharashtra Congress : काँग्रेसमधील नाराजीनाट्याची हायकमांडकडून दखल, पक्षात बदल होणार?

Continues below advertisement

काँग्रेसमधील नाराजीनाट्याचा अहवाल सीलबंद, निवडणुकांपूर्वी पक्षात बदलाची शक्यता. बाळासाहेब थोरांतांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरुद्ध लिहिलेल्या पत्राची दखल. काँग्रेसच्या २६ फेब्रुवारीच्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर होणार लिफाफाबंद अहवाल.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram