Congress Meeting : महाराष्ट्र काँग्रेसच्या कोअर कमिटीची मुंबईत बैठक पार
abp majha web team
Updated at:
23 May 2023 09:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र काँग्रेसच्या कोअर कमिटीची मुंबईत बैठक पार पडली.. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू झाल्यावर कुठल्या जागा मागायच्या, कुठल्या जागांवर काँग्रेसकडे तगडे उमेदवार आहेत, कुठल्या जागा मित्रपक्षांसाठी सोडता येतील, असा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि अन्य कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.