Maharashtra Winter 2023 : राज्याच्या काही भागात थंडीची चाहूल, किमान तापमानात घट होण्याचा अंदाज

Continues below advertisement

सध्या राज्यभरात कोरडे वातावरण मात्र, पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागांत किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होणार. हवामान विभागाचा अंदाज. २३ नोव्हेंबरपर्यंत किमान तापमानात घट होण्याचा कल कायम राहणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram