Cold Wave: विठुरायालाही थंडीची हुडहुडी, Pandharpur मध्ये देवासाठी उबदार रजाई आणि शाल.
Continues below advertisement
राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये India Meteorological Department (IMD) ने कोल्ड वेव्हचा (Cold Wave) इशारा दिला आहे. या वाढत्या थंडीपासून साक्षात विठुरायाला ऊब देण्यासाठी पंढरपूर (Pandharpur) येथील मंदिरात देवाला उबदार रजाई, शाल आणि डोक्याला रेशमी मुंडासे बांधण्यास सुरुवात झाली आहे. थंडीचा कडाका वाढत असल्यामुळे प्रक्षाळ पूजेनंतर (Prakshal Puja) देवाला उबदार कपडे देण्यास सुरुवात होते आणि रात्री शेजारतीनंतर (Shejarati) विठुराया निद्रेसाठी जातो तेव्हा त्याच्या अंगावरील नेहमीचा पोशाख काढून उबदार वस्त्रे परिधान केली जातात.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement