Maharashtra Cold: पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका वाढणार ABP Majha
पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे... कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय... विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान १० अंशाखाली जाण्याची शक्यता वर्तवलीए... दिवसभर वातावरणात गारवा राहणार असल्याचंही हवामान विभागानं म्हंटलंय..
Tags :
Vidarbha Marathwada North Maharashtra Forecast Meteorological Department Cold Snap Maximum Minimum Temperature Drop