Maharashtra Cold: पुढच्या ४८ तासात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात थंडीची लाट
Continues below advertisement
महाराष्ट्रात थंडीची लाट आली असून याचा मोठा फटका मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. ही थंडीची लाट आज आणि उद्या कायम राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले आहे.
Continues below advertisement