Ekanth Shinde Satara Farm : राजकारण सोडून उपमुख्यमंत्री रमले शेतात, दरेगावात स्ट्रॉबेरीची लागवड
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या सातारा दौऱ्यानंतर मूळ गावी दरेगावात शेतीमध्ये रमल्याचे पाहायला मिळाले. दैनंदिन राजकारणाच्या धावपळीतून वेळ काढून ते आपल्या शेतात काम करत होते. या भेटीदरम्यान, शिंदे यांनी आपल्या शेतात तब्बल तीन हजार स्ट्रॉबेरीच्या (Strawberry) रोपांची लागवड केली. काल साताऱ्यातील शिवसेनेच्या मेळाव्यानंतर ते दरेगावी मुक्कामी होते आणि आज सकाळपासून ते शेतीच्या कामात व्यस्त होते. एकनाथ शिंदे जेव्हाही आपल्या गावी येतात, तेव्हा ते अनेकदा शेतात वेळ घालवतात, ज्यामुळे त्यांच्या शेतीबद्दलच्या आवडीचे दर्शन घडते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement