Maharashtra Cabinet Expansion : CM Eknath Shinde मंत्रिमंडळाचा विस्तार 19 जुलै रोजी होण्याची शक्यता

Continues below advertisement

शिंदे मंत्रिमंडळाचा लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार 19 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी ५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटानं २० मंत्रिपदांची मागणी केलीय. पण त्यांना १५ मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला दोन्ही बाजूंचे प्रत्येकी ५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram