Maharashtra Rain : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम, हवामानात बदल

राज्यभरात अजूनही अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आज विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज.. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली असून वातावरणात सध्या गारवा आहे. हवामानातील या बदलामुळे साथीचे आजार बळावण्याचा धोका आरोग्य विभानं वर्तवला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola