Maha Civic Polls: ठाकरेंसोबत युती नाही? MNS स्वबळावर लढणार, BMC निवडणुकीसाठी 125 उमेदवार तयार

Continues below advertisement
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय वातावरण तापले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर मतदान २ डिसेंबर रोजी आणि मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. दुसरीकडे, आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) जोरदार तयारी सुरू केली असून, 'मनसेकडे १२५ जागांसाठी चांगले उमेदवार आहेत आणि ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार आहेत'. मनसेने स्वबळावर लढण्याची तयारी केली असल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola